KRANTI GURUJI Android

KRANTI GURUJI

आपल्या पाल्याला आमच्यापर्यंत पोचवा, आम्ही त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोचवू...!

Features & Capabilities

कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते योग्य मार्गदर्शन आणि मार्गदर्शन करणारी व्यक्ती ही स्वतः अनुभव असलेली असावी हे सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणून क्रांती गुरुजी द्वारे स्वतः अनेक परीक्षा पास झालेले शिक्षक आणि अनेक वर्ष शिकवण्याचा अनुभव असलेले, अनुभवी शिक्षक आपल्याला जे मार्गदर्शन करतील त्याचा प्रत्येक विद्यार्थ्याला नक्की फायदा होईल.
आतापर्यंतच्या प्रवासात अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे हा सर्वांना घेता यावा म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न.
गुरुजी स्वतः स्टाफ सिलेक्शन, रेल्वे आणि इतर अनेक सरकारी परीक्षा पास झालेल्या आहेत आणि इतर शिक्षक वृंद सुद्धा स्वतः परीक्षा पास झालेला असणार आहे.

User Growth & Download Statistics

App
By:
KRANTI GURUJI
Downloads:
70
Version:
3.23.1 Last updated: 2024-01-29
Email:
kr*****@gmail.com
URLs:
Website ,Privacy policy
Full description:
See detailed description
Source:
Google Play Store
Data ingested on:
2025-07-22
Compare stats and ranking:

Contact the developer

Chrome-Stats does not own this Android app. Please use these information below to contact the Android app developer.
Developed by:
KRANTI GURUJI
Google Play Store
https://play.google.com/store/apps/details?id=com.kranticlasseslonar.learners
Email:
kr*****@gmail.com
Website:
https://krantiguruji.graphy.com/

Best KRANTI GURUJI Alternatives

Here are some Android apps that are similar to KRANTI GURUJI: