मज्जासंस्था (Majja Sanstha) Android

मज्जासंस्था (Majja Sanstha)

कला, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रातील स्पर्धांद्वारे गुणांचा शोध घ्या.

Features & Capabilities

मज्जा संस्था ही चित्रपट, नाटक, जाहिरात, संस्कृती, शिक्षण, कला, भाषा, साहित्य आणि मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.

या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांचा विकास साधणे आणि व्यक्तिमत्त्व घडवणे हा आमचा उद्देश आहे.

या उद्देशासाठी मज्जा संस्था विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करते. या ठिकाणी तुम्हाला सर्व आगामी स्पर्धांची सविस्तर माहिती मिळेल, तसेच सहभागी होण्यासाठी आवश्यक अर्ज वेळोवेळी येथे उपलब्ध असतील.

आजच आमच्यात सहभागी व्हा आणि तुमची कला सर्वांसमोर सादर करा!

User Growth & Download Statistics

Contact the developer

Chrome-Stats does not own this Android app. Please use these information below to contact the Android app developer.
Developed by:
Bereej Technologies Private Limited
Google Play Store
https://play.google.com/store/apps/details?id=com.bereej.majja
Email:
su*****@berrej.com

Best मज्जासंस्था (Majja Sanstha) Alternatives

Here are some Android apps that are similar to मज्जासंस्था (Majja Sanstha):