Apal Dukan Android

Apal Dukan

आपल्या परिसरातील नवीन-जुन्या वस्तु व सेवा खरेदी-विक्री आता एका क्लिकवर

Features & Capabilities

सादर आहे…. आपलं दुकान….
आपल्या परिसरातील नवीन-जुन्या वस्तु व सेवा खरेदी-विक्री आता एका क्लिकवर….
यामध्ये आपण-
▪️ आपला शेती ,शेतमाल(ज्वारी,गहू,डाळी ई.) बियाणे, फळ रोपे, कांदा रोपे ई. तसेच पशुधन (गाई,म्हशी,बैल ई.)
▪️ गावरान अंडी, दुग्ध पदार्थ, दुग्धव्यवसायाशी निगडित सर्व साधने(पशुखाद्य,मुर घास,मका वैरण ई.)
▪️ दुचाकी-चारचाकी वाहने, टेम्पो, ट्रॅक्टर,ट्रॅक्टर अवजारे (रोटर, कुळव, पेरणी यंत्र ई.)
▪️ बांधकाम साहित्य
▪️ दुकाने,घर,ऑफिस भाड्याने देणे व खरेदी-विक्री करू शकता.
आपलं दुकान च्या माध्यमातून आपण धाराशिव तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकता.

▪️वस्तु व सेवा लिस्ट करणे एकदम सोप्पे…आपल्याला करायचा आहे एक साधा whatsapp मेसेज 091722 96033 या नंबर वर.
▪️वस्तूचे नाव▪️वस्तूचा फोटो▪️किंमत(ऐच्छिक)▪️ठिकाण▪️तुमचं नाव व मोबाईल नंबर.

– By Team आपलं दुकान

User Growth & Download Statistics

App
By:
GE_Developers
Downloads:
5
Version:
2 Last updated: 2024-10-23
Publisher country:
IN IN
Email:
du*****@gmail.com
URLs:
Website ,Privacy policy
Full description:
See detailed description
Source:
Google Play Store
Data ingested on:
2026-06-12
Compare stats and ranking:

Contact the developer

Chrome-Stats does not own this Android app. Please use these information below to contact the Android app developer.
Developed by:
GE_Developers
Google Play Store
https://play.google.com/store/apps/details?id=apaldukan.twa
Email:
du*****@gmail.com
Website:
https://apaldukan.com/

Best Apal Dukan Alternatives

Here are some Android apps that are similar to Apal Dukan: