Compounding Mentor Android

Compounding Mentor

Marathi online courses of Stock Market by Compounding Mentor.

Features & Capabilities

One of the most respected Marathi Stock market
online academy presents this well-designed app to provide quality
online education in Marathi language.
android app can be one stop solution of
online education of Stock market education, courses and value packed
webinars.

कमपाउनडिंग मेंटर सादर करत आहेत मराठी भाषेतील , शेअर मार्केट
क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी विविध ऑनलाईन कोर्सेस ! महाराष्ट्रातील
अग्रगण्य ऑनलाईन अकॅडेमी आपल्यासमोर एक अतिशय उत्कृष्ट , माहितीने भरलेले
अप्लिकेशन सादर करत आहे.
कधीही , कुठेही आपल्या सोयीने शिकता यावे यासाठी ! लहान मुलांपासून
मोठ्यांपर्यंत, सतत नवीन शिकण्याची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे
अप्लिकेशन खूपच उपयुक्त आहे. विविध कोर्सेस सोबत , लेख , माहितीपर
व्हिडिओ आणि वेबिनार्स चा देखील यामध्ये समावेश आहे.

एप ठळक वैशिष्टये :

Any time / कधीही शिका - आपल्याला वेळ मिळेल तसे हे कोर्सेस तुम्ही शिकू
शकता. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास
बुडण्याची भिती नाही !

Any place / कुठेही शिका - घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हे कोर्सेस
तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. घरी, कॉलेजमध्ये,
ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही शिका !

Your pace / आपल्या वेगाने शिका ! - अगदी आपल्या वेगाने शिका ! एखादा भाग
न कळल्यास पुन्हा पुन्हा कितीही वेळा व्हिडीओ पाहता येतात. तुमच्या
वेळेनुसार हे सदैव २४ तास मदतीस असतील

User Growth & Download Statistics

App
By:
compounding mentor
Downloads:
1,717
Version:
3.2.3 Last updated: 2021-12-24
Creation date:
2021-12-09
Email:
Gk*****@gmail.com
URLs:
Website ,Privacy policy
Full description:
See detailed description
Source:
Google Play Store
Data ingested on:
2025-02-04
Compare stats and ranking:

Contact the developer

Chrome-Stats does not own this Android app. Please use these information below to contact the Android app developer.
Developed by:
compounding mentor
Google Play Store
https://play.google.com/store/apps/details?id=com.compoundingmentor.courses
Email:
Gk*****@gmail.com
Website:
https://learn.compoundingmentor.com

User Reviews

Best Mentor in Share market 😍😍😍
by SA*****, 2023-08-18

Great app
by sh*****, 2023-07-20

Check out tomsrulesofmoney.finance.blog For the best crypto opportunities That I use daily
by cr*****, 2022-10-08
View all user reviews ›

Best Compounding Mentor Alternatives

Here are some Android apps that are similar to Compounding Mentor: