SHREE DATTA SAKHAR SHIROL Android

SHREE DATTA SAKHAR SHIROL

SHREE DATTA SAHAKARI SAKHAR KHARKHANA LTD. SHIROL

Features & Capabilities

SHREE DATTA SAKHAR SHIROL हा कृषी सल्लागार अँप्लिकेशन असून श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., शिरोळच्या सभासद व बिगर सभासदांसाठी तयार करण्यात आला आहे. या अँपद्वारे शेतकर्‍यांना ऊस लागवडीपासून तोडणीपर्यंतच्या सर्व आवश्यक माहिती, स्थानिक पातळीवर पिकांची लागवड, खत, रोग नियंत्रण आणि कापणीची माहिती मिळते.

शेतकरी त्यांच्या कच्च्या मालाच्या बिल्स, वजनाचे नोंदी, आणि माती-पाण्याच्या तपासण्या यांची सविस्तर माहिती पाहू शकतात. तसेच सद्य हवामान, शेतीशी संबंधित टिप्स, आणि बातम्या नोटिफिकेशनद्वारे उपलब्ध आहेत. श्री दत्त साखर शिरोळ अँपमध्ये सहकारी साखर कारखान्याचे सोशल मीडिया हँडल्सही थेट जोडलेले आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांना सतत अपडेट्स मिळतात.

User Growth & Download Statistics

Contact the developer

Chrome-Stats does not own this Android app. Please use these information below to contact the Android app developer.
Developed by:
INBITECH SOLUTIONS
Google Play Store
https://play.google.com/store/apps/details?id=com.softechkrushimat.dattasuger
Email:
in*****@gmail.com

User Reviews

good
by Ru*****, 2025-01-18

Not supporting
by Sh*****, 2024-03-16
View all user reviews ›

Best SHREE DATTA SAKHAR SHIROL Alternatives

Here are some Android apps that are similar to SHREE DATTA SAKHAR SHIROL: