Sadguru Vedvyas Pratishthan Android

Sadguru Vedvyas Pratishthan

सदगुरु वेदव्यास प्रतिष्ठानद्वारे वेद, पुराण, संत साहित्याचा ऑनलाइन अभ्यासक्रम

Features & Capabilities

सदगुरु वेदव्यास प्रतिष्ठान, पुणे – अध्यात्मिक उत्कर्ष ऑनलाइन अभ्यासक्रम

सदगुरु वेदव्यास प्रतिष्ठान, पुणे (रजि.) हे जगभरातील साधक, अभ्यासक व भक्तांसाठी अध्यात्मिक उत्कर्ष साधण्यासाठी वेद, पुराण, वेदांतशास्त्र प्रस्थानत्रयी, वारकरी प्रस्थानत्रयी आणि संत साहित्याचा ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारी विश्वासार्ह संस्था आहे. हा अभ्यासक्रम प्रवचनकार, कीर्तनकार आणि कथाकार होण्यासाठी उपयुक्त आहे.

अभ्यासक्रम

अध्यात्मिक उत्कर्ष २ वर्ष (प्रवचनकार)
अध्यात्मिक उत्कर्ष ४ वर्ष (कीर्तनकार)
अध्यात्मिक उत्कर्ष ४ वर्ष (कथाकार)

प्रवेश माहिती

प्रवेश मर्यादा: ९० अभ्यासक/साधक
पात्रता: प्रवेश परीक्षा पास करणे आवश्यक
नोंदणी शुल्क: रु. १०००/- (नोंदणी फ्री प्रवेश परीक्षा)
प्रवेश देण्याचा अधिकार: अध्यात्मिक उत्कर्ष सेवा समिती

मुख्य वैशिष्ट्ये

नोकरी करणाऱ्या, अभ्यासक, साधक, विद्यार्थी यांच्यासाठी सुवर्णसंधी
वेद, पुराण, उपनिषदे, वेदांत, प्रस्थानत्रयी ग्रंथ, संतचरित्र व संतसाहित्याचा अभ्यास
प्रवचनकार, कीर्तनकार, कथाकार होण्यासाठी पुरक अभ्यासक्रम
मोफत अभ्यासक्रम + माफक नोंदणी शुल्क
मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन शिक्षण व मार्गदर्शन
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्र

अन्य उपक्रम

गुरु अकॅडमी शाखा (नवी सांगवी, पुणे) – NEET / JEE / MHT-CET क्रॅश कोर्स, ट्युशन, करिअर मार्गदर्शन, विद्यार्थी समुपदेशन
संस्कार वर्ग व ५ वी ते १२ वी शिकवणी वर्ग
तीर्थक्षेत्र यात्रा आयोजन व श्रीरामायण प्रचार प्रसार

संपर्क

संस्थापक: प्रेममूर्ती हभप बाळासाहेब खरमाळे महाराज
वेबसाईट: www.sadguruvedvyas.com
, www.adhyatmikutkarsha.com
संपर्क मोबाइल – 8805010791 / 9822890552
पत्ता: ८१/२, आदर्श नगर, नवी सांगवी, पुणे

हा अभ्यासक्रम सर्व साधकांसाठी एक सुवर्णसंधी आहे ज्याद्वारे आपण अध्यात्मिक, सांस्कृतिक व नैतिक विकास साधू शकता.

User Growth & Download Statistics

Contact the developer

Chrome-Stats does not own this Android app. Please use these information below to contact the Android app developer.
Developed by:
dels.co.in
Google Play Store
https://play.google.com/store/apps/details?id=com.sadguru.vedvyas
Email:
sa*****@gmail.com

Best Sadguru Vedvyas Pratishthan Alternatives

Here are some Android apps that are similar to Sadguru Vedvyas Pratishthan: