Shree Datta Premlahari Android

Shree Datta Premlahari

श्री पंत महाराज वाङ्‍‍मय आणि बोध

Overview

Features & Capabilities

श्री गुरुदेव दत्त

आज दिनांक ५ सप्टेंबर, २०२६ ,श्री पंत जन्माष्टमी व श्री कृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी श्री दत्त प्रेमलहरी हे आपलं आवडतं अँप्लिकेशन एका नवीन रूपात आपल्या सेवेसाठी सादर करीत आहोत.

नवीन स्वरूपातील श्री दत्त प्रेमलहरी अँप्लिकेशन मध्ये श्री दत्त प्रेमलहरीतील सर्व पदे ( आपण सुचवलेल्या त्रुटी दूर करून ) समाविष्ट आहेतच, पण सोबत श्री पंत चरित्र पोथी , नित्य भजनमाला, श्री पंत पालखीसेवेसाठी आवश्यक पदे व श्लोक, मंगलाचरण आणि भक्तांसाठीचे १० नियम हे पंत वाङ्‍‍मय समाविष्ट केले आहेत जेणे करून अनेक अँप्लिकेशन न वापरता, सर्व वाङ्‍‍मय एकाच जागी उपलब्ध होईल.

हे अँप्लिकेशन अजून सुलभ करून देण्यासाठी काही आवश्यक अशा सोई उपलब्ध केल्या असून त्या पुढील प्रमाणे,

१. आता आपल्यलाला प्रेमलहरीतील पदे आपल्याला हव्या त्या पद्धती मध्ये, म्हणजेच सर्व पंक्ती एका पाठोपाठ एक अथवा प्रत्येक पंक्ती नवीन ओळीवर पाहू शकतो
२. आपणांस आवडणारी पदे आता लाईक करून आवडत्या पदांच्या यादीत समाविष्ट करता येतील अथवा काढूनही टाकता येतील
३. आपणास जर पद कोणाला पाठवायचे असल्यास स्क्रीन वर दिलेल्या शेअर बटणाचा वापर करून चित्र (image) स्वरूपात पाठवता येतील
४. पंत बोधपीठ आता अँप्लिकेशनमध्ये समाविष्ट केले असून, रोजचे बोधपीठाचे कार्यक्रम पाहण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली आहे
५. पंत बोधपीठ आणि श्री दत्त संस्थान, पंत बाळेकुंद्री ह्यांचे अधिकृत संकेत स्थळ, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब हेय सुद्धा एका बटनावर उपलब्ध आहे
६. श्री दत्त संस्थान, पंत बाळेकुंद्री ह्यांचे गुगळे मॅप लोकेशन उपलब्ध करून दिले आहे.
७. अँप्लिकेशन सर्व भाषिक भक्तांसाठी सहज व्हावे ह्यासाठी आता ह्यात चार भाषा समाविष्ट केल्या आहेत. ( मराठी , हिंदी, इंग्रजी आणि कन्नड )
८. अँप्लिकेशन आता लाईट आणि डार्क थिम मध्ये उपलब्ध आहे

सर्व गुरुबंधुंना एक कळकळीची विनंती कि, हे अँप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर कृपया आपला अभिप्राय आणि विचार आम्हांस जरूर कळवावेत, त्यासाठी ह्या अँप्लिकेशन प्रकाशकाशी संपर्क साधावा जेणेकरून हे अँप्लिकेशन अजून चांगल्या पद्धतीने आपल्या गुरुबंधुंसाठी उपलब्ध करीता येईल, त्यासाठी तुम्ही "shreepantcreations@gmail.com" ह्या इमेल वर संपर्क करू शकता.

श्री पंत समर्थ...श्री गुरुदेव दत्त...!!!

- श्री पंत क्रिएशंस

User Growth & Download Statistics

App
By:
Shree Pant Creations
Downloads:
12,837 29
Version:
6.1.2.0 Last updated: 2026-09-14
Version code:
16
Creation date:
2017-06-29
Publisher country:
IN IN
Permissions:
  • com.google.android.gms.permission.AD_ID Moderate risk
  • android.permission.ACCESS_ADSERVICES_AD_ID Low risk
  • android.permission.ACCESS_ADSERVICES_ATTRIBUTION Low risk
  • android.permission.ACCESS_ADSERVICES_TOPICS Low risk
  • android.permission.FOREGROUND_SERVICE Low risk
  • android.permission.INTERNET Low risk
  • android.permission.POST_NOTIFICATIONS Low risk
  • android.permission.RECEIVE_BOOT_COMPLETED Low risk
  • android.permission.SCHEDULE_EXACT_ALARM Low risk
  • android.permission.WAKE_LOCK Low risk
  • See more
Size:
11.78MB
Email:
sh*****@gmail.com
Website:
Privacy policy:
Full description:
See detailed description
Source:
Google Play Store
Data ingested on:
2026-10-17
Compare stats and ranking:

Contact the developer

Chrome-Stats does not own this Android app. Please use these information below to contact the Android app developer.

Developed by:
Shree Pant Creations
Google Play Store
https://play.google.com/store/apps/details?id=com.premlahari
Email:
sh*****@gmail.com
Website:
https://www.facebook.com/ShreePantCreations/

User Reviews

wonderful app Thank you 😊

by Pr*****

अतिशय अद्भुत आणि परमेश्वरी अनुभूती देणारी दत्तावतारी समर्थ सद्गुरु श्रीपंत महाराजांची भक्तीभावपूर्ण रसाळ भजनगाथा

by js*****
View all user reviews ›

Best Shree Datta Premlahari Alternatives

Here are some Android apps that are similar to Shree Datta Premlahari: