ॐ परमानंद (Om Parmanand) Android

ॐ परमानंद (Om Parmanand)

ॐ परमानंद – जीवनचरित्र, फोटो गॅलरी व परिचय.

Overview

Features & Capabilities

ॐ परमानंद ॲप हे स्वामी परमानंदगिरीजी महाराज यांचा जीवन परिचय, अल्प-परिचय तसेच सुंदर फोटो गॅलरी उपलब्ध आहे.

ॲपची वैशिष्ट्ये:
• स्वामीजींचे जीवनचरित्र – व्यवस्थित ओळींमध्ये सादर केलेले.
• अल्प-परिचय विभाग – बुलेट पॉइंट्स व आयकॉनसह.
• फोटो गॅलरी – गोलाकार थंबनेल्स व पूर्ण आकारात पाहण्याची सुविधा.
• आकर्षक मेनू – आयकॉन + मजकूर संयोजन, भारतीय सांस्कृतिक शैलीत.
• भक्तीमय रंगसंगती – गडद केशरी, भगवा व हलका नारंगी थीम.
• लाईट व डार्क मोड – ॲप बारवर टॉगल पर्याय.

ॐ परमानंद ॲप भारतीय संस्कृती व भक्तीभाव जपणारे असून वापरकर्त्यांना
सोपे, आकर्षक व आध्यात्मिक अनुभव देण्यासाठी तयार केले आहे.

User Growth & Download Statistics

Contact the developer

Chrome-Stats does not own this Android app. Please use these information below to contact the Android app developer.

Developed by:
Sachin Dakle
Google Play Store
https://play.google.com/store/apps/details?id=com.omparmanand.official
Email:
sa*****@uniconct.com
Website:
http://www.omparmanand.com/

User Reviews

new update 😯

by NG*****

अतिशय व्यवस्थित व महत्वाचे विषय सामावलेले हे app आहे, गुरुदेव बाबाजींच्या प्रत्येक शिष्याकडे हे असावे जेणेकरून आश्रमाशी संबंधित अनेक अपडेट्स माहिती आपल्यापर्यंत पोहचेल व आपण सत्संगशी जोडलेले असू, Thank you so much to developer for this amazing creativity.... हरी ओम!🧡🌺

by Sh*****
View all user reviews ›

Best ॐ परमानंद (Om Parmanand) Alternatives

Here are some Android apps that are similar to ॐ परमानंद (Om Parmanand):