विवेकानंद भाषण कृती कार्यक्रम Android

विवेकानंद भाषण कृती कार्यक्रम

कृती कार्यक्रमाची माहिती भरावायासाठी

Overview

Removed
Downloads
517
Data as of 2026-05-15
Version:
Last updated: 2025-04-05

Features & Capabilities

बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो ।।

ही माय थोर होईल
वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती देईल
तो सोन्याचा दिन येवो ।।

आपल्या राष्ट्राच्या सहस्रावधी वर्षात हे स्वप्न अनेक महापुरुषांनी पाहिले आहे.वर्तमानातही ते साकार करावयाचे असेल तर आपल्या राष्ट्रातील सर्व बंधू-भगिनींना आपला इतिहास,संस्कृती व धर्म (संप्रदाय नव्हे) यांचे अध्ययन केल्यामुळे तसे करण्याची अंगभूत शक्ती आपल्या राष्ट्रात आहे, असा सार्थ विश्वास उत्पन्न झाला पाहिजे. वृक्षाचे समग्र दर्शन बीजात साठविलेले असते. तसेच हे आहे.सव्वाशे वर्षांपूर्वी आपले राष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात बुडालेले असताना,शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदानी, शिकागो येथे केलेल्या पाच मिनिटांच्या भाषणात ते सूत्ररूपाने उद्घोषित केले आहे.ती दैवी वाणी आहे. हे समजावून घेतले तर स्वतः विकसित होऊन त्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा सर्वसामान्यामध्येही जागृत होऊ शकेल.

या हेतूनेच वरील तीन कृती कार्यक्रम सर्वांनी करावेत असे आपण आवाहन केले आहे.ते यशस्वी करण्यासाठी साहाय्यभूत होतील म्हणून अन्य संदेश पाठविले आहेत.

करून तर पहा! म्हणजे स्वतःवर व समाजावर होणारे परिणाम पहावयास मिळतील.

User Growth & Download Statistics

Contact the developer

Chrome-Stats does not own this Android app. Please use these information below to contact the Android app developer.
Developed by:
List Fintech
Google Play Store
https://play.google.com/store/apps/details?id=com.mgn.vivekanand
Email:
li*****@gmail.com
Website:
https://listfintech.com/Vivekanad/Home.html

Best विवेकानंद भाषण कृती कार्यक्रम Alternatives

Here are some Android apps that are similar to विवेकानंद भाषण कृती कार्यक्रम: